FREE MPSC STUDY MATERIAL FOR GEOGRAPHY(भूगोल) in pdf

     MPSC STUDY MATERIAL- अभ्यास भूगोलाचा

 MPSC STUDY MATERIAL IN PDF








                       नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, ध्यास MPSC च्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. या लेखात आम्ही MPSC अभ्यासक्रमांतील भुगोल या विषयावर चर्चा करणार आहे. भुगोल हा विषय MPSC परीक्षेचा एक महत्वाचा विषय आहे.  मागील काही वर्षांच्या परीक्षेंचा अभ्यास केला असता अस  लक्षात येत की भुगोल हा विषय MPSC परीक्षेचा GAME CHANGER ठरु शरतो. म्हणुनच MPSC EXAM चा अभ्यास करताना भुगोल या विषयाचा सखोल अभ्यास करणे अतंत्य आवश्यक आहे.


भूगोलाच्या अभ्यासाचे तीन महत्त्वाचे घटक

भुगोलाचा अभ्यास करताना तीन घटक लक्षात घेतले पाहीजेत.

१) महाराष्ट्राचा भुगोल 

२) भारताचा भुगोल 

३)जागतिक भुगोल 


    आता या तीनही घटकांमध्ये भौतीक, सामाजिक व आर्थिक भुगोल याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

पण मागच्या काही वर्षात आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास करताना अस लक्षात येत की महाराष्ट्राचा भुगोल या विषयावर आयोगाने जास्त भर दिला आहे. याचाच पुरावा देण्यासाठी आपण २०१९ च्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (पुर्व परीक्षा) या पेपर मध्ये भुगोलावर विचारलेल्या प्रश्नांच Analysis पाहु.

या Analysis मध्ये आपण भुगोलाच्या कोणत्या घटकावर कीती प्रश्न विचारले गेले याचा अभ्यास करु.

Analysis of previous year question papers for MPSC 2019 For Geography subject 


QUESTIONS PAPER ANALYSIS


१) महाराष्ट्राचा भुगोल-

महाराष्ट्रातील नदीखोरे ---------             २ प्रश्न 

महाराष्ट्रातील पठार व पर्वतरांगा -------- २ प्रश्न 

महाराष्ट्रातील शेती व पशुपालन. ----------२ प्रश्न 

महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प.-----.     २ प्रश्न 

महाराष्ट्रातील खनिजउद्योग ------------.     १ प्रश्न 

महाराष्ट्रातील पाउस ----------.                १ प्रश्न 

महाराष्ट्राची लोकसंख्या,विस्तार.--------   २ प्रश्न 

 

भारताचा भुगोल व जगाचा भुगोल यावर या परीक्षेत एकही प्रश्न विचारला गेला नाही.


वरील प्रश्नांचा विचार केला असता असं लक्षात येत की महाराष्ट्राचा भुगोल हा MPSC EXAM साठी अतंत्य महत्वाचा आहे.

  महाराष्ट्राचा भुगोल या विषयावरील   MPSCच्या अभ्यासातील काही महत्वाचे घटक आपण पाहु.

१) महाराष्ट्राचा आर्थिक भुगोल- खनिज संप्पती, पर्यटन, उद्योगधंदे, इ.

२)महाराष्ट्राचा सामाजिक भुगोल - लोकांचे स्थलांतर, पर्यावरण,पाणीपुरवठा, स्वच्छता,  लोकसंख्या इ.

३) महाराष्ट्राचा पर्यावरणीय भुगोल-पर्यावरणीय संरक्षण कायदे, जैवविविधतेत घट, इ.

४) महाराष्ट्राचा प्राक्रुकीक भुगोल- नदीखोरे, पर्वतरांगा, माती, इ.



या लेखात आपल्याला महाराष्ट्राचा  भुगोल या विषयाचा काही घटकांची माहीती असणारी PDF FILE देणार आहोत. 

PDF FILE मध्ये असणारी  महाराष्ट्राचा भुगोलाची माहीती 

१) महाराष्ट्रातील जलसंसाधन

२) महाराष्ट्रातील मृदा

३) महाराष्ट्रातील वन्यजीवन

४) महाराष्ट्रातील धरणे


Click below to download  pdf


MPSC STUDY MATERIAL PDF FOR GEOGRAPHY SUBJECT









Newest
Previous
Next Post »